Author: Tejashree Apte

Career Advice
HR
Marathi

भारतातील वर्क फ्रॉम होम संधी

हल्लीच्या प्रगतीच्या काळात ऑफिसमध्ये जाऊन नऊ ते पाच काम करणे हे कामाचे स्वरूप बदलत असून फक्त बाहेर जाऊनच नव्हे तर घरात बसून केलेल्या कामाला तितकेच महत्व आहे. घरात बसून तुमच्या सोयीने तुम्ही भरपूर कमाई करू शकता. निरनिराळ्या प्रकारचे असे वर्क फ्रॉम होम उपलब्ध आहेत जे तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे घरातून करू शकता आणि पैसे मिळवू शकता. […]

Read More
Blog category
HR
Marathi

बॅकग्राऊंड चेक कंपनी काय असतात ? आणि त्यांची गरज का असते ?

नावाप्रमाणेच, बॅकग्राऊंड चेक कंपनी या एखाद्या व्यक्तीची पार्श्वभूमी तपासण्यासाठी असतात. ह्या कंपन्या त्या उमेदवाराची सगळी माहिती शोधून काढतात  जसे की त्याची शैक्षणिक पात्रता, रेफरन्स, जुन्या कंपनीतील त्याचा रेकॉर्ड, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी, त्याचा पत्ता आणि इतर माहिती वगैरे अनेक महत्वाच्या बाबी या चेकमध्ये समाविष्ट होतात. हल्ली बरेचदा असे होते की फक्त नोकरी मिळविण्यासाठी उमेदवार चुकीची माहिती […]

Read More
Blog category
Career Advice
Marathi
Sales/Marketing

टेरीटरी सेल्स एक्सएक्युटीव्ह, कामाचे स्वरूप, इंटरव्यूच्या काही टिप्स आणि इतर महत्वाच्या गोष्टी.

सेल्स एक्झेक्यूटीव हा एक खूप महत्वाचा आणि जबाबदारीचा जॉब आहे. या जॉबमध्ये  तुम्ही योग्य प्रकारे काम केलेत तर नक्की तुम्हाला बढती मिळू शकते. ह्या प्रकारच्या कामात प्रगतीला खूप वाव आहे. जर तुम्ही योग्य पद्धतीने काम केलेत तर तुमचा फायदा नक्की होऊ शकतो. कामाचे स्वरूप कंपनीचा सेल वाढवणे हे या पदाचे मुख्य काम आहे. ह्या पदावर […]

Read More
Blog category
Job Search/Interview tips
Marathi
Tech

उत्तम सॉफ्टवेयर इंजिनियर कसे बनाल?

उत्तम  सॉफ्टवेयर इंजिनियर कसे बनाल? हल्ली प्रगत तंत्रज्ञानाचा जमाना असल्याने सॉफ्टवेयर क्षेत्रात प्रगतीला खूप वाव आहे. जर काही महत्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्यात तर नक्की तुम्ही उत्तम  सॉफ्टवेयर इंजिनियर  बनाल. आम्ही येथे काही महत्वाच्या गोष्टींची यादी केली आहे ती तुमच्या उपयोगी नक्की पडू शकेल. वेळ द्या भरपूर वेळ देणे या क्षेत्रात अपेक्षित आहे. तुम्ही जितका […]

Read More
Blog category
Career Advice
HR
Marathi

शैक्षणिक सल्लागार कामाचे स्वरूप, मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न आणि काही महत्वाच्या टिप्स

हल्ली खूप स्पर्धा असून विद्यार्थ्यांना नवनवीन आव्हानांना सामोरे जावे लागते. नक्की कोत्या क्षेत्रात जायचे, त्यासाठी काय करायचे याबद्दल त्यांच्या मनात संभ्रम असतो. अशा वेळी जर कोणी त्यांना योग्य सल्ला आणि मार्गदर्शन दिले तर त्यांचा फायदा होईल. शैक्षणिक सल्लागार या पदाला फार महत्व प्राप्त झाले आहे. शैक्षणिक सल्लागार हे विद्यार्थ्यांना योग्य त्या कोर्सेसची संपूर्ण माहिती देतात […]

Read More
Article
Career Advice
Marathi
Sales/Marketing

टेलिमार्केटींगच्या जॉबमध्ये कसे यश मिळवाल ?

हल्ली टेलिमार्केटींग या क्षेत्रात बरीच वाढ आणि प्रगती होत आहे. कंपनी लहान असो की मोठी, टेलिमार्केटींग हा मार्केटींगमधील एक महत्वाचा आणि अटळ मुद्दा ठरत आहे. जर तुम्हाला या क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही त्या पाळल्या तर तुमचा फायदा नक्कीच होईल. इतरांच्या नकारात्मक प्रतिक्रियांना घाबरून जाऊ […]

Read More
HR
Marathi
Miscellaneous

राजीनामा कसा लिहाल ?

प्रगती आणि वाढ हा आपल्या करीयरचा एक अविभाज्य घटक असून चांगली संधी मिळताच दुसर्या कंपनीत नोकरी करणे, आणि त्यासाठी आधीची सोडणे हे सहाजिकच आहे. हल्लीचे युग हे स्पर्धेचे युग असल्याने नवनवीन संधी उपलब्ध असताना नोकरीत बदल होणे हे अटळ आहे. अशा वेळी आधीची नोकरी सोडताना योग्य आणि आवश्यक असलेल्या फॉर्मेलीटी निभावणे गरजेचे आहे जेणेकरून प्रशासनाला […]

Read More
HR
Marathi

भारतातील एच आर धोरणे

एच आर मधील धोरणे ठरविताना आणि प्रस्थापित करताना, परदेशी कंपन्यांनी स्वतःच्या पद्धती आणि देशातील स्थानिक नॉर्म्स यांच्यात समतोल साधणे आवश्यक आहे. परदेशी कंपन्यांनी देशातील कायदे तसेच नियम यांचाही अभ्यास केला पाहिजे.जर तुमच्या कंपनीत चांगली एच आर धोरणे असतील तर कर्मचारी टिकून राहातील आणि नवीन कर्मचारीही तुमच्या कंपनीकडे नक्कीच आकर्षित होतील. जर तुमची धोरणे योग्य असतील […]

Read More
Article
Career Advice
Marathi

भारतातील २०२० सालातल्या सर्वोत्तम नोकरीच्या संधी

आपला देश हा वेगाने प्रगती करत आहे. उद्योगांच्या वाढीमुळे नोकर्यांची उपलब्धताही वाढली आहे. अनेक अशा नवीन संधी येत्या वर्षांत उपलब्ध होणार आहेत. विविध क्षेत्रात अशा संधी उपलब्ध होणार असून त्याचा फायदा नक्कीच करून घेता येईल. तर आता पाहूया कोणत्या क्षेत्रात आणि किती नवीन संधी उपलब्ध असणार आहेत ते.  मास मिडिया हे क्षेत्र बरीच प्रगती करत […]

Read More
Article
Career Advice
Marathi
Sales/Marketing

सेल्समधील करीयरमध्ये तुमची प्रगती का होत नाहीये ?

सेल्स हे असे एक क्षेत्र आहे ज्यात वाढ आणि प्रगतीला खूप वाव आहे. यात पैसेही बरेच मिळतात. पण तरीही काही वेळा असे होते की या क्षेत्रात तुमची प्रगती थांबते आणि वाढ होताना दिसत नाही.असे होते की तुम्ही आहे तिथेच आहात आणि पुढे गेला नाहीत. का बरे असे होते ? काय असतील ती करणे ?  तर […]

Read More
Article
Career Advice
Marathi
Sales/Marketing

इंजिनियर साठी सेल्स, करीयर म्हणून कितपत योग्य ?

हल्लीच्या बदलत्या काळात करीयरच्या अनेक नवीन वाटा तयार झाल्या आहेत. “इंजिनियरिंग” हे क्षेत्र केवळ इंजिनियरिंग पुरतेच मर्यादीत राहिले नसून अनेक इंजिनियर फायनान्स, कॉस्टिंग तसेच सेल्स अशा निरनिराळ्या करीयरच्या वाटा निवडताना दिसतात. सेल्स हे असे एक क्षेत्र आहे ज्यात प्रगती करण्यास बराच वाव आहे आणि म्हणूनच इंजिनियर या क्षेत्रात जाताना दिसतात. मग खरेच इंजिनियरसाठी हे क्षेत्र […]

Read More
HR
Marathi
Sales/Marketing

मार्केटींगची अशी धोरणे ज्याला गुंतवणुकीची गरज पडत नाही.

जेव्हा एखादी कंपनी नवीन असते तेव्हा त्या कंपनीकडे गुंतवणूक करायला जास्त पैसे नसतात. जर भांडवल गुंतवायला जास्त पैसे नसतील तर उत्तम अशा मार्केटिंग धोरणांचा अवलंब केल्यास नक्कीच फायदा होईल. तर पाहूया अशी कोणती धोरणे आहेत ज्यांचा वापर करून कंपनीला स्वतःची वाढ करता येईल तेही शून्य गुंतवणूक करून. रेफरल्स मार्केटिंग करताना अशा पद्धतीने करा की तुमचे […]

Read More
Article
Career Advice
Marathi
Sales/Marketing

डिजिटल मार्केटींग शिका, नवनवीन पद्धतींनी

हल्लीच्या प्रगत युगात डिजिटल मार्केटींगचे  फार महत्व आहे. या क्षेत्रात अनेकविविध संधी उपलब्ध असून प्रगतीला वाव देखील आहे. हे क्षेत्र वेगाने प्रगती करत असून यात अनेक गोष्टींचा समावेश होतो, जसे की, ग्राफिक डिझाईन, सर्च इंजिन ओप्टीमायझेशन वगैरे. अनेक वेगवेगळ्या पद्धतींनी तुम्ही हे शिकू शकता. चला तर मग पाहूया कोणत्या विविध पद्धतींनी हे शिकता येईल ते. […]

Read More
Career Advice
Marathi
Sales/Marketing

तुम्हाला हव्या असलेल्या नोकरीसाठी स्वतःला ब्रांड किंवा रीब्रांड कसे कराल?

एखाद्या नव्या नोकरीचा शोध घेताना, तुमचे मुख्य उद्दिष्ट हे असते की तुमचे महत्वाचे मुद्दे अधोरेखित होऊन तुमची निवड होण्याच्या शक्यता वाढतील. तुम्हाला यासाठी स्वतःला ब्रांड किंवा रीब्रांड करणे आवश्यक असते. त्यापूर्वी आपण ब्रांड म्हणजे काय ते समजून घेऊया. ब्रांड म्हणजे काय ? ब्रांड किंवा रीब्रांड म्हणजे तुम्ही कोणत्या व्यावसायिक मार्गावर जात आहात ह्याचा योग्य तो […]

Read More
मार्केटिंगमध्ये करीयर करताना कोणत्या उत्तम मार्केटिंग रोलची निवड करावी
Article
Marathi
Sales/Marketing

मार्केटिंगमध्ये करीयर करताना कोणत्या उत्तम मार्केटिंग रोलची निवड करावी ?

मार्केटिंग मध्ये करीयर करणे हे सोपे नाही, पण जर हे क्षेत्र तुम्ही निवडलेत आणि जर उत्तम कामगिरी करून दाखवलीत तर तुम्ही भरपूर पैसे मिळवू शकता. तुमची शैक्षणिक पात्रता तसेच तुम्ही प्राधान्य देत असलेला व्यवसाय यांच्या बळावर तुम्ही विविध प्रकारचे मार्केटिंग जॉब्स आणि उपलब्ध रोल मिळवू शकता. या क्षेत्रात एक उत्तम आणि यशस्वी करीयर घडवण्यासाठी तुमच्याकडे […]

Read More