आजकालच्या स्पर्धेच्या दुनियेत नोकरीच्या निमित्ताने परगावी स्थलांतरीत होणे काही नवीन नाही. अनेक संधी अनके ठिकाणी उपलब्ध असल्याने असे स्थलांतर हल्ली सर्रास केले जाते. ज्या ठिकाणी आपण जात आहोत तिकडे जाणे फायद्याचे आहे का याची खातरजमा जाण्याआधी करून घेणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी आपण जात आहोत तिकडची औद्योगिक परिस्थिती, हवामान, राहणाच्या सोयी सुविधा या गोष्टींचा विचार करून जर का निर्णय घेतला तर ते तुमच्या दृष्टीने योग्य ठरेल. नागपूर हे आजच्या घडीला देशातील सर्वोत्तम शहरातील एक म्हणून गणले जाते. नजीकच्या कळत या शहरात खूप वाढ आणि प्रगती झाली आहे त्याचबरोबर नोकऱ्यांची उपलब्धता ही वाढली आहे. पायाभूत सुविधा तसेच राहणीमान यांच्यातही बर्याच सुधारणा झाल्याने नोकरीसाठी येथे येणार्यांची संख्याही वाढली आहे. जर तुम्ही नोकरीसाठी येथे स्थलांतर करण्याचा विचार करत असाल तर हा लेख जरुर वाचा. हे शहर उत्तमरीत्या जोडले गेले आहे हे एक सर्वोत्तम कारण आहे ज्यासाठी येथे नोकरी करणे फायद्याचे आहे. हे शहर इतर विकसित शहरांशी उत्तमरीत्या जोडले गेले असून त्यामुळे येथे स्थलांतर करणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. या शहरात अंतर्गत वाहतूक व्यवस्थाही उत्तम दर्जाच्या असल्याने येथे नोकरी करणे तुमच्यासाठी अनुकूल असू शकते. उत्तम हवमान तसेच पायाभूत सुविधा येथील हवामान खुप उत्तम असून येथे नोकरी निमित्ताने राहणे खूप फायद्यचे ठरू शकते. उत्तम पायाभूत सुविधा येथे उपलब्ध असल्याने येथे राहणे हा एक उत्तम अनुभव ठरू शकतो. वेगाने होणारी औद्योगिक प्रगती या शहरात फक्त संत्रीच नव्हे तर अनेक मोठे उद्योग नावारूपाला येत आहेत, प्रगती करत आहेत. यांमुळे अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत. नागपूर शहर हे उत्खनन उद्योगासाठीही प्रसिद्ध आहे. अनेक उत्खनन कंपन्या येथे तयार होत आहेत, ज्यामुळे अनेक नोकरीच्या संधी निर्माण होत आहेत. इतकेच नव्हे तर पर्यटन आणि वैद्यकीय क्षेत्रातही अनेक संधी नव्याने तयार होत आहेत. परवडण्याजोगे मालमत्तेचे दर आपण ही कल्पना करू शकतो की पायाभूत सुविधांच्या वाढीमुळे तसेच रियल इस्टेट क्षेत्रातील वाढत्या मागणीमुळे जागांचे दर कसे गगनाला भिडू शकतात. परंतु, नागपूर मध्ये तसे नाही, इकडचे जागांचे दर हे परवडण्याजोगे असून या कारणासाठी येथे स्थलांतर करणे हे फायदेशीर ठरु शकेल. तुम्हाला जर इकडे नोकरीच्या निमित्ताने घर घ्यायचे असेल किंवा भाड्याने घर घेऊन राहायची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही ते करू शकता. येथील जागांचे दर आणि भाडी ही सर्वसामान्यांना परवडण्याजोगी नक्कीच आहेत. शैक्षणिक केंद्र नागपूर हे एक उच्च दर्जाचे शैक्षणिक केंद्र असून त्यात अनेक सन्माननीय विद्यापीठे आहेत ज्यांनी नागपूरला एक वेगळे स्थान मिळवून दिले आहे. या शहरात अनेक इंजिनियरिंग तसेच वैद्यकीय महाविद्यालयेसुद्धा आहेत जिथे विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण तसेच राहण्याच्या सुविधा माफक दरात उपलब्ध आहेत. येथे होस्टेलचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत आणि हे अजून एक महत्वाचे कारण आहे ज्यासाठी अनेक लोक या शहरात शिक्षण अथवा नोकरीच्या कारणाने स्थलांतर करतात. फक्त इतकेच नाही तर शहरात अनेक वैद्यकीय तसेच अनेक आवश्यक केंद्रे आहेत. या सगळ्या गोष्टी विचारात घेता, नागपूर नक्क्कीच एक राहण्यासाठी आणि गुंतवणूक करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. येथे उत्तम प्रकारची होस्टेलही आहेत जिकडे राहण्याची व्यवस्था उत्तमरीत्या होऊ शकते. म्हणूनच नोकरीच्या निमित्ताने तुम्ही येथे जाण्याचा विचार नक्कीच करू शकता. नागपूरमध्ये नोकरीसाठी गेल्यावर काय काय कराल योय जागेची व्यवस्था करा तुम्हाला सर्वप्रथम योग्य जागेची व्यवस्था करायची आहे. काही वेळा यासाठी कंपन्या उमेदवारांना मदत करतात. तुम्ही जागा निवडताना याची खात्री करा की जागा सोयीस्कर आणि नोकरीच्या ठिकाणाहून जवळ असेल. जर चांगली जागा मिळत नसेल तर तुमच्या कंपनीची किवा एजंटची मदत घ्या. अशा प्रकारे तुम्ही चांगली जागा नक्कीच शोधू शकता. तापमानाची ओळख करून घ्या जाण्याआधी तिकडच्या स्थायिक लोकांशी बोला आणि तिकडच्या तापमानाची माहिती करून घ्या. त्याप्रमाणे तुम्हाला तुमची तयारी आणि खरेदी करता येईल. तिकडे गेल्यावर शेजार आणि आजूबाजूच्या परिसराची माहिती करून घ्या. तिकडच्या स्थानिक लोकांशी संपर्क करा म्हणजे योग्य ती आवश्यक माहिती तुम्हाला नक्कीच मिळू शकेल. त्या ठिकाणी गेल्यावर आजूबाजूला वैद्यकीय तसेच इतर सुविधा आहेत ना याची खात्र्री जरूर करा. स्थळे पहा तिकडची स्थळे आणि तिकडे जाण्याचे पर्याय यांची माहिती करून घ्या. तुम्हाला सुट्टीच्या दिवशी यांमुळे फिरता येईल आणि तुमचा वेळ चांगला जाईल. तुमच्या ऑफिसमधील लोकांशी मैत्री करा जेणेकरून ते तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन शकतील. नागपूर येथे कोणत्या प्रकारच्या नोकर्या उपलब्ध आहेत नागपूर हे शहर वेगाने प्रगती करत असून येथे विविध क्षेत्रातील संधी उपलब्ध होत आहेत. आयटी आयती क्षेत्रात अनेक संधी येथे उपलब्ध असून तुम्ही त्यांची माहिती निरनिराळ्या पोर्टल वरून मिळवू शकता. मिंटली सारख्या अनेक साईट्स तुम्हाला ही मदत नक्कीच करू शकतील. शिक्षण क्षेत्र शिक्षण क्षेत्र येथे वेगाने विस्तारित होत असून अनके नवनवीन शाळा तसेच विद्यापीठे स्थापन होत आहेत जिथे उत्तमोत्तम नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत. इंजिनियरिंग नवनवीन उद्योग येथे विकसित होत असून येथे नवनवीन तांत्रिक विभागातील नोकर्याही उपलब्ध होऊ शकतात. तुम्ही योज्ञ ठिकाणहून प्रयत्न केल्यास अशी संधी तुम्हाला नक्कीच मिळू शकेल. नागपूर हे औद्योगिकरीत्या एक विकसित शहर असून येथे नोकरीसाठी राहाणे हे फायदेशीर ठरू शकते. उत्तम अशा अनेक संधी प्राप्त करून घेऊन तुम्ही तुमचे करीयर उत्तम पद्धतीने घडवू शकता.

Today is 6th September, and the world is moving as usual but for us, it's a special day that will be always in our heart. Because in 2016, when Mintly was founded, we have never expected that an idea will bring a major change not only in the recruitment industry but also in our lives.

Recession in job markets are a curse for both job seekers and employer and the world already has witnessed the worst period in 2008, and the market still managed to survive. But that is not the last recession, and it can happen at any time, and we need to aware of this always. When companies are forcing to cut the employee size, perks, and benefits, there is no point of expecting new opportunities, and in fact, this will be like searching water in the desert.

उत्तर प्रदेश भारत का सबसे बड़ा राज्य है। यह राज्य अनेक प्रकार के विविधताओं से भरा पड़ा है। इस राज्य में कई बड़े शहर लखनऊ, कानपुर, वाराणसी, नोएडा, आगरा अयोध्या और गोरखपुर जैसे कई शहर हैं। जहाँ नौकरी के अनिगिनत अवसर मौजूद हैं। यहाँ लोग भारत के अलग—अलग राज्यों से नौकरी के तलाश में आते रहते हैं। यहाँ कई बड़ी-बड़ी कंपनियां हैं जहाँ बड़ी संख्या में लोग नौकरी करते हैं। यहाँ के युवाओं में प्राइवेट नौकरी के साथ ही सरकारी क्षेत्रों में नौकरी को लेकर भी बहुत ही ज्यादा रुझान देखने को मिलता है। यहाँ आपको हर तरह की नौकरी देखने को मिलती है। आज इस

One of the major problems companies are facing now a days is the increasing rate of attrition. There are a lot of other companies which are facing the same problem and somehow dealing with it. But there is hardly any company which is taking a proper trend setter step to reduce the rate of attrition. It is often said that for a company employees come first, then the customers.

India is producing many MBA graduates per year just like it is producing many engineers. This is mainly due to the proliferation of Bschools in the country. Sadly, placements in the lower rung institutes leaves a lot to be desired.

If you check the recruitment industry then a massive change can be observed from the last two decades; from printed advertisement to online and even remote work opportunities which was impossible to think even in dreams. Hiring people is no more considered as small activities though this was not but become tougher day by day where searching a candidate is like looking for water in the sea because of obvious reason as unemployment is high but lack of skilled people make the situation worse.

Microsoft excel since its inception has been a very helpful tool in collating, calculating and analysing information as quickly as possible and make work as effective as possible. Excel spreadsheet is one of the most widely used computer application which helps in organizing, storing and analyzing data in tabular form which is easily evaluated.

Paytm offers a varied range of jobs which includes candidates with minimal qualification like 10th,12th graduate to the highest level candidates having an MBA,MS, M-tech degree from the most reputed universities/ institutions. In this article I will be covering the range of job roles one can apply in Paytm and the qualities that one needs to have to get into that position easily.

1.       Calling, Customer Services, Voice support candidate, a candidate with service skills